Customer reviews

@mangalmurtidomale 7109
वनवास, वाचायला सुरुवात केली आणि वाचून संपेपर्यंत सोडता येत नव्हती इतके दर्जेदार लेखन. प्रोफेसर आपले लिखाण सुरूच ठेवा. कालांतराने वाचकांची वानवा भासणार नाही हे नक्खी. मी सदैव वाटच पाहत असतो आपल्या नवीन लेखनाची. माझ्यासारखे बरेच आतुर वाचक आहेत. आपले लिखाण प्रशंसनीय आहे. धन्यवाद.

@harshwardhanchavan4594
बंधू चेतन तुमचे इ बुक वाचले अप्रतिम लिखाण आणि पैसा वसुल फीलिंग आली... प्रशंसा साथी शब्ध कमी पडू लागले आहेत ... एक विनंती आहे की Horror स्टोरी चे सुद्धा एखादे ईबुक आणा आणा....

@mangeshchipkar5316 
Bhava 1 no ahe khatha mi vachli

@Himanshuvilas NirmlaBhurse 
Really kharch chan book ahe !

@shailajakoyande5969. 
प्रोफेसर ... खूप छान प्रयत्न ... मराठी वाचन व्हाव या साठी चा संदेश छान वाटलां. माझ्या स्टेटस् ला तुमच्या कथांची post ठेवते मी ... माझ्या कडून आपली दुनियादारी मराठी चॅनेल च्या साहसी, प्रेरणादायी कथां ऐकाव्या यासाठी जेवढा प्रयत्न करतां येईल तेवढा करते