वनवास: eBook by Chetan Ghanekar
वनवास: eBook by Chetan Ghanekar
*Book Overview:*
नोकरी गमावलेला एक जिम ट्रेनर, एक अतिश्रीमंत उद्योगपतीच्या १५० किलो वजनाच्या तरुण मुलीला सडपातळ बनवण्याचे शिवधनुष्य उचलतो! परंतु, ही जबाबदारी थेट त्यांना इंडोनेशियातील एका घनदाट अरण्य असलेल्या बेटावर नेऊन पोचवते! पुढे काय काय 'आव्हाने' येतात, हे तुम्हीच वाचा...
*Featured & Details:*
पहिली आवृत्ती , डिसेंबर २०२४
*About the Author:*
Chetan Ghanekar
तरुण लेखक, प्राध्यापक आणि कवी.भीतीचा आणि भुतांचा शोध हा छंद. अज्ञाताची ओढ. हरहुन्नरी आणि अष्टपैलू लेखक. 'आपली दुनियादारी' या अल्पावधीत लोकप्रिय.
खरेदी कसे करावे?
१)लिंकवर क्लिक करा:
https://sprinkle5.com/products/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-ebook-by-chetan-ghwnekar
२) Google pay, phone pe, internet banking, debit/credit card यापैकी एकाने payment करा.
३) इमेल ने तुम्हांला ebook ची लिंक येईल. ती डाउनलोड करून ही अदभूत सफर enjoy करा.
#vanvaas
#aapliduniyadarichetanghanekar
#ebook
#marathimotivational
#marathibana
#marathibooks
#marathihorrorstorykokan
#maharashtra